कळसू दमेलची वंशावळ (०४/०६/२०२२)
[भाग 1]
माझ्या प्रिय कुटुबियानो, आपल्या कळसू दमेल कुटूंबाचा वंशावळीचा इतिहास हा कळसू दमेल ह्या आद्द पुरुषा पासून उपलब्ध होऊ शकतो. कळसू दमेलचं नाव फिलू. त्याच्या पुर्वीचा इतिहास ज्ञात नाही. परंतु डोक्याला अधिक चालना दिल्यास असं गृहीत धरण्यास वाव आहे कि कळसू दमेलच्या वडिलांचे नाव झुज्या असावं. कारण जुण्याकाळात आजोबाचे नाव नातवाला देत असत. व त्यानुसार कळसू दमेलच्या वडिलाचे म्हणजेच झुज्याचे नाव आपले मोठेबाबा झुज्या उर्फ टोकर झुज्या ह्यांना देण्यात आलं असावं. पुढे कळसू दमेल म्हणजे फिलू हे नाव त्याच्या मोठ्या नातवाला म्हणजेच टोकर झुज्याचा मोठा मुलगा बाबू ह्याला देण्यात आले. तसेच टोकरझुज्याची मोठी मुलगी पावलीबाय जेलाडी हिच्या मुलालाही तेच नाव देण्यात आले. पुढे झुज्या हे नाव बाबूचा मुलगा तेत्याबाबा उर्फ बावतीस ह्याला न देतां तेत्याबाबाचा मोठा मुलगा जोजेप ह्याला व पडईबायचा मुलगा जोज्या ह्याला देण्यात आले. तसेच कळसू दमेलचा तिसरा मुलगा झ्याव उर्फ लंगडीकाका ह्यांचे नाव त्याची मुलगी कातरवडीतली मरीबाय हिचचा दोन नंबर मुलगा संज्यावबाबा ह्याला देण्यात आले. तसेच कळसू दमेलचा दुसरा मुलगा चिमा दमेल ह्यांचा नातु ज्यावड्या-अण्णा ह्याला सुद्धा तेच नाव देण्यात आले आहे. तसेच चिमा दमेल ह्यांचे नाव आपल्या मास्तर काकांचा मुलगा सायमन सोदाड व तेत्याबाबाचा मुलगा सायमन ह्यांना देण्यात आले आहे. तसेच चिमा दमेलचा मोठा मुलगा दिनू दमेल (डॅनियल) हे नाव त्याच्या नातवाला म्हणजेच पेदरबाबाचा मुलगा डॅनी ह्याला देण्यात आले आहे. म्हणून वरील प्रथेनुसार कळसू दमेल म्हणजेच फिलू दमेल ह्यांच्या वडिलांचे नाव झुज्याच असावे असा कयास करता येतो.
[भाग 2] 07/06/2022
आपला आद्द पुरूष कळसू दमेल ह्याची चार अपत्ये (तिन मुलगे व एक मुलगी)
👇🏿
1) झुज्या फिलू(कळसू) दमेल. जन्म १४/ ०७/१८७९
मृत्यू १०/०१/१९५७
2) झ्याव (लंगडी काका)फिलू दमेल
3)चिमा फिलू दमेल 4) मुलगी -नाव माहीत नाही सांबोडीतल्या शेंडू बाबाची आई.
-॰-
कळसू दमेल च्या सुना
1)झुज्या दमेलच्या दोन बायका
👇🏿
#१) नाव माहीत नाही. (आडल्यातील मोर घराण्यातील). #२) शिजू (गासातील)
#3) झ्याव दमेलची पत्नी - अनी (काकबय)मेरभाट मिनेज कडिल.
#4)चिमा दमेल ची पत्नी- शिजू (रूमाव कडील) मयत ता. 16/11/1944
-॰-
आता प्रथमतः आपण झुज्या दमेल उर्फ टोकर झुज्या ह्याच्या कुटूंबा विषयी माहीती घेऊ या.
*झुज्या दमेल.
ह्यांना दोन बायका
एक आडल्यातील मोरो कुटुंबातील. नाव माहीत नाही. व दुसरी शिजू (गासातील).
ह्याला पहिल्या बायको पासून एक मुलगा व एक मुलगी.
१)फिलू उर्फ बाबू (तेत्याबाबाचे वडिल ) आणि २)पावलीबाय जेलाडी
तसेच झुज्या दमेलला दुसऱ्या बायको पासुन तीन मुलगे व एक मुलगी. (शिलू, इनूस, आलेस, व पडईबाय कल्लार) असे दोन्ही बायकांचे मिळून एकूण मिळून चार मुलगे व दोन मुली खालील प्रमाणे
👇🏿
१) फिलू उर्फ बाबू पत्नी - आंजू उर्फ तांबडी बय (कातरवाडी)
२) शिलू दमेल (शिलूकाका)- पत्नी नाताल (बिबी काकय)रुमावकडची
३) ईनूस दमेल (इनूबाबा)- पत्नी रोजी (जेलाडी)
4)आलेस दमेल (आल्याबाबा) - पत्नी तेरस (दोनतलाव)
5)पावलीबाय जेलाडी - यजमान - विहिक्टर.
6)कल्लार बाय (पडईबाय) -यजमान -दुमा ( नानू कुन्यात)
-- ॰ —
१) बाबू उर्फ फिलू
पत्नी - तांबडीबय
ह्यांचे विस्तारीत कुटुंब
👇🏿
मुलगा -बावतीस उर्फ तेत्याबाबा
तेत्या बाबाची पत्नी-
इजमाल (घोसाळी)
तेत्याबाबाची चार मुले 👇🏿
@१) जोसेफ.
जोसेफची पत्नी मार्तिन (अंगाळी)
मुले - 1) जोएल.
पत्नी-सिल्वी
2)सॅवीओ.
पत्नी -ॲलीना
@२)डॅाम्णिक
पत्नी -लिला (घोसाळी)
मुलगा -1) ॲशर
ॲशरची पत्नी-प्राजक्ता
डॅाम्णिकची मुलगी - सिल्वी.
सिल्वीचे यजमान-जयेश
@3)सायमन.
पत्नी - उषा
मुलगा-सिॲान
मोठी मुलगी-शालेट.
यजमान - ह्युस्टन
दुसरी मुलगी- सेलीन
यजमान- फ्रॅंकलिन
@4) मार्शल.
पत्नी- वेरोनिका
मोठा मुलगा- रसेल
दुसरा मुलगा- मिकेल
—- ॰—-
2)शिलू दमेल
पत्नी- नाताल(बिबी)
ह्यांचे विस्तारीत कुटुंब 👇🏿
चार मुलगे व दोन मुली
१) बेंज्यामिन
पत्नी - रोजान
बेंज्यामिनचा मुलगा- रॅाबीन. पत्नी - गौरी
रॅाबीनची मुले - रिशा, इवा, विवान
बेंजामिनची मोठी मुलगी- रसिका.
रसिकाचे यजमान- सुनिल डिमोंते
बेंजामिनची दुसरी मुलगी - ब्लांची.
ब्लांचीचे यजमान-जोएल डिसोजा वाघोली
२) एलायस डिमेलो
पत्नी- जॅाना (जॅाकीमा)
एलायसची मुलगी- जॅार्जिना.
जॅार्जिनाचे यजमान- रुबन डिमोंते मेढे
एलायसचा मुलगा -जॅायसन
3) सेबेस्टीयन डिमेलो
पत्नी- जसिंता
मुलगा- सिप्रियन
मुलगी- शेजल
4) स्व. पॅाल डिमेलो
5) जनाबाय कोरीया
यजमान - जोसेफ कोरीया नांदान
मुले - चार्लस, एडवर्ड, रूबेन (रुबनची पत्नी- शेजल).
जनाबायची मुलगी -विल्मा वाघोली. यजमान-अजित डिसोजा
6) मेरी डिमेलो घोटार.
यजमान-फ्रान्सिस डिमेलो घोटार.
मोठा मुलगा- स्व राजू डिमेलो घोटार
दुसरा मुलगा- संदिप डिमेलो
मुलगी - सिल्वी डिकूना घोटेभाट. यजमान - आयवन
डिकूना घोटेभाट
[भाग 3] 08/06/2022
झुज्या दमेल ह्यांचा परिवार गोतावळा पुढे चालु. ……
£3)इनूस दमेल (इनूबाबा)
पत्नीःरोजी (जेलाडीतली)
ह्यांचे विस्तारीत कुटुंब.
👇🏿
ह्यांना एक मुलगी व तीन मुलगे. (आग्नेसबाय, पॅट्रीक, स्व. जेरोम व मॅथ्यू )
👇🏿
$1)आग्नेसबाय, बारोडी
यजमान- फ्रान्सिस लोपिस बारोडी
आग्नेसबायची चार मुले (दोन मुली व दोन मुलगे).
👇🏿
(अनिता, सुलभा(ज्युली), संजू व ॲाल्वीन )
€ १) अनिता आल्मेडा निर्मळ.
यजमान -विल्सन आल्मेडा निर्मळ.
ह्यांना एक मुलगा व
एक मुलगी
मुलगी- सानिया
मुलगा साहिल
पत्नी- लॅरीसा
साहिलचा मुलगा-ब्रेट
-॰-
€2) सुलभा ( ज्युली) लालोडी
यजमान- सिल्वेस्टर (संजू) कोरीया लालोडी
मुलगी- सियान कोरीया
€3)जॅान्सन (संजू) लोपिस बारोडी
पत्नी -जसिका, चौकाळातली
ह्यांना दोन मुली
मोठी मुलगी- रिसा लोपिस
छोटी मुलगी-रिनी लोपिस
€4) ॲाल्वीन लोपिस
पत्नी- स्विडल,अटोळी
मुलगी - ॲली लोपिस
मुलगा-सिनेल लोपिस
-॰-
$2) पॅट्रीक डिमेलो
पत्नी -वेरोनिका डिमेलो, दोनतलाव पिपरी (मिनेज-मेरभाट)
ह्यांना तिन मुली
👇🏿
A) प्रभावी डिमेलो, दोनतलाव
यजमान - थॅामस (टोनी) डिमेलो, दोनतलाव
मुलगा- लियाम डिमेलो
मुलगी - लिया डिमेलो
-॰-
B) तेजस्वी गहतोडी, चंपावत, उत्तराखंड.
यजमान - धिरज गहतोडी, चंपावत.
मुलगा- आरीव गहतोडी
-॰-
C) वैभवी क्रॅस्टो- निर्मळ
यजमान-निल क्रॅस्टो, निर्मळ
मुलगी- निवा क्रॅस्टो
-॰-
$3)स्व. जेरोम डिमेलो, दोनतलाव-पिपरी
पत्नी- ग्रेसी डिमेलो दोनतलाव-पिपरी (घोसाळीतली)
ह्यांना दोन मुलगे
👇🏿
१) राजन डिमेलो दोनतलाव- पिपरी
पत्नी- लिनेट डिमेलो(बानभाटातली)
ह्यांना दोन मुलगे
a) जोवेन डिमेलो
b) आरसेन डिमेलो
—॰—
२) जयेश डिमेलो. दोनतलाव - पिपरी
-—॰—-
$4)मॅथ्यू (मतू) डिमेलो दोनतलाव कानभाट
पत्नी - मिना डिमेलो कानभाट, (राणेभाटातली)
ह्यांना दोन मुली
अ) तन्वी मिनेजिस, धोबीतलाव.
यजमान- ब्रिजय मिनेजिस धोबीतलाव
मुलगा- केडन मिनेजिस
ब) शान्वी डिमेलो. दोनतलाव- कानभाट
—-॰—-
£4)आलेस डिमेलो.
पत्नी- तेरस डिमेलो
दोनतलाव पिपरी.
ह्यांना एक मुलगी व तीन मुलगे.
सिसिलिया (शिमनीबाय), विन्सेंट (बिशा), मायकल व अंतोन (पांड्या)
👇🏿
1) सिसिलिया (शिमनीबाय )रुमाव.
यजमान-स्व. आलेक्स रुमाव, रुमाव आळी.
ह्यांना एक मुलगा व एक मुलगी.
👇🏿
A) जेम्स (जिमी )रुमाव
पत्नी- अमिता रुमाव (घोसाळी).
ह्यांना एक मुलगा व एक मुलगी.
मुलगा- सायरस रुमाव
मुलगी-ॲलिस रुमाव
—॰—
B)जॅायसी डिब्रिटो
यजमान -रेमंड डिब्रिटो जेलाडी.
ह्यांना दोन मुली
१) रियाल डिब्रिटो
२) जेनेल डिब्रिटो
—-॰—-
2 ) विन्सेंट (बिशा) डिमेलो, दोनतलाव,
पिपरी
पत्नी- सांतान पिपरी( पडईतली)
ह्यांना दोन मुली (स्नेहल आणि कॅरल)
👇🏿
a)स्नेहल घोन्साल्वीस, मराडी
यजमान- क्रिस(मराडी)
मुलगा- झेन
मुलगी-झोई
b)कॅरल डाबरे भुईगाव
यजमान- लिनस डाबरे
मुलगा- ॲरन डाबरे
—-॰—-
3)मायकल डिमेलो.
पत्नी- मिनाक्षी (गोठेभाटातली)
ह्यांना एक मुलगी व एक मुलगा.
A)मुलगी -मिशेल लोपिस कातरवाडी
यजमान-पॅटसन लोपिस कातरवाडी
मुलगी-ॲलायसा लोपिस
B) क्लिंट डिमेलो. दोनतलाव-पिपरी
——॰——
4)ॲंथनी (पांड्या) डिमेलो. दोनतलाव-पिपरी.
पत्नी-सुशिला डिमेलो (मशाद कडची)
मोठा मुलगा- शॅान डिमेलो पिपरी
छोटा मुलगा- रॅास डिमेलो पिपरी.
🙏🏿
[भाग 4] 09/06/2022
झुज्या दमेल ह्यांचा परिवार गोतावळा पुढे चालू……….
—(॰)—
£5) पावलीबाय डिब्रिटो जेलाडी
यजमान - व्हिक्टर डिब्रिटो जेलाडी
मुलगा- फिलीप डिब्रिटो
पत्नी - मर्सेलिना (मर्सू) जेलाडीतली.
ह्यांना चार मुलगे व एक मुलगी.
👇🏿
१) जॅान डिब्रिटो
पत्नी - विमल(तळाईतली)
२)फ्रांसिस डिब्रिटो
पत्नी- फ्रान्सिस्का (वाघोलितली)
३)स्व. सायमन डिब्रिटो
पत्नी - शैला (मेढ्यातली)
४)व्हिक्टर (गोंड्या) डिब्रिटो जेलाडी
पत्नी- येवलिन (जेलाडीतली)
५) जॅाना (जाडू) लोपिस कातरवाडी
यजमान - एलिस लोपिस कातरवाडी
——(॰)——
£ 6)कल्लार बाय (पडईबाय)
यजमान- दुमा लोबो (नानू कुन्यात).
ह्यांना एक मुलगा व पाच मुली (जोसेफ उर्फ जोज्या, अपलान (बेबीबाय), सिसीन, मेरू, शैला, व संगिता)
👇🏿
₹१) जोसेफ (जोज्या) लोबो पडई
पत्नी - फिलीपा (विसरोडी-कातरवाडीतली)
मुलगा- हॅन्सिल लोबो
मुलगी- जेल्फिना (जेलू)दाबरे (भुईगाव)
यजमान-ॲलन दाबरे
मुलगा -ॲडलर्ड
-॰-
₹२) अपलान (बेबीबाय) रुमावआळी
यजमान- एलायस रूमाव
ह्यांना एक मुलगा व तीन मुली
👇🏿
A)मुलगा- प्रशांत रुमाव
पत्नी- जोत्सना रुमाव (तळाईतली)
—॰—
B)टिना मचाडो, मशादआळी.
यजमान- रिचर्ड मचाडो
—॰—
C) एरिका डिब्रीटो चिंचोडी
यजमान-रिचर्ड डिब्रीटो चिंचोडी
—॰—
D)निलीमा रॅाड्रिक्स, अंजेरी
यजमान- एडवर्ड रॅाड्रिक्स अंजेरी
—॰—
₹३) सिसीन दास.
यजमान- स्व. अजित दास.
मुलगा- कल्पेश दास
मुलगी-जोत्सना दास
—॰—
₹४) मेरु तुस्कानो, गाजुरे
यजमान-डॅाम्णिक( नानू) तुस्कानो, गाजूरे.
ह्यांना दोन मुली व एक मुलगा.
👇🏿
अ)कॅसिल्डा फिगेर गास (गंगूबायची मुलगी रोजीबाय हिची सून)
यजमान- डेविड फिगेर, गास
—॰—
ब) क्रिप्सिना रॅाड्रिक्स, बोळींज
यजमान- सिरील रॅाड्रिक्स, बोळींज
—॰—
क) बेन्सन तुस्कानो
पत्नी- नॅरिसा तुस्कानो (सितरभाटची)
—॰—
₹५) शैला तुस्कानो, भाटी
यजमान- जेम्स तुस्कानो,भाटी
ह्यांना दोन मुली
👇🏿
१)सिना तुस्कानो
२) रुथ तुस्कानो
—-॰—-
₹६) सि. संगिता लोबो
🙏🏿
[भाग 5] 11/06/2022
कळसू दमेल ह्यांचे दुसरे सुपूत्र स्व. झ्याव दमेल (लंगडीकाका) ह्यांच्या विस्तारीत परिवारची माहिती
👇🏿
स्व. झ्याव दमेल (लंगडीकाका)
पत्नी- अनी (काकबय)
मेरभाट मिनेजआळी. (पारू मिनेजची बहीण, अंतोन मिनेजची बाय)
ह्यांना एकच मुलगी
👇🏿
स्व. मरीबाय डिमेलो, कातरवाडी.
यजमान-पास्कोल डिमेलो , कातरवाडी.
ह्यांना तीन मलगे व तीन मुली. एकूण सहा जण.
—॰—
#१)स्व. शिल्वेस्टर डिमेलो, कातरवाडी.
पत्नी-कोशाव डिमेलो (मिनेजआळीतली)
ह्यांना दोन मुलगे व तीन मुली.
एकूण पाच जण.
👇🏿
1)विन्सेंट (बिशा) डिमेलो कातरवाडी
पत्नी- मेरी,कातरवाडी
—-॰—-
2)रॅाबर्ट डिमेलो
पत्नी-प्रेसिला दोनतलाव -शिनोर गावातील
—-॰—-
3)शैला लोपिस, (कातरवडी).
यजमान- एलायस लोपिस, कातरवाडी.
—-॰—-
4)मेबल लोपिस, कातरवाडी.
यजमान- सायमन लोपिस कातरवाडी
—-॰—-
5)जाकलिन डिमोन्ते, मेढे
यजमान-ॲंड्रयू डिमोंते, मेढे
—॰—
#2)स्व संज्याव डिमेलो, कातरवाडी.
पत्नी-पिला डिमेलो (रुमावआळीतली)
ह्यांना एक मुलगी व दोन मुलगे
👇🏿
१) वेरोनिका (वेरोन) तुस्कानो, तोरभाट
यजमान-पास्कोल तुस्कानो, तोरभाट.
—-॰—-
२)चार्लस डिमेलो, कातरवाडी.
पत्नी-संगिता डिमेलो(वटारची)
—-॰—-
३)वेन्सी डिमेलो, कातरवाडी.
पत्नी-प्रिटीशा डिमेलो, (फर्नात आळीतली)
—॰—
—-॰—-
#3)बावतीस डिमेलो, कातरवाडी.
पत्नी-सिसीन डिमेलो (नवाळ्यातली)
ह्यांना दोन मुलगे व एक मुलगी
👇🏿
१) पास्कोल (राजू) डिमेलो, कातरवाडी
पत्नी-स्टेविना डिमेलो (गुराडे गावातील)
—-॰—-
२)जस्टीन डिमेलो, कातरवाडी
पत्नी-शमी डिमेलो (मिनेज आळीतली)
—-॰—-
३)रुबिना लोपिस, कातरवाडी
यजमान- अशोक लोपिस, कातरवाडी
—-॰—-
#4) रोजीबाय सांबोडी
यजमान- मायकल सांबोडी
ह्यांना तीन मलगे व एक मुलगी
👇🏿
१)जॅान (बाळा) परेरा, सांबेडी
पत्नी-पावलीन परेरा, सांबोडी
—-॰—-
२)जोसेफ (जोज्या) परेरा सांबोडी
पत्नी- मेरी परेरा, मेदोडीतील
—-॰—-
३) सातू परेरा सांबोडी
पत्नी- अपलान परेरा, सांबोडी
—-॰—-
४) गराशी मार्टीन धोबीतलाव
यजमान- स्व. कैतान (बदू ) मार्टीन धोबीतलाव
मुलगा-विल्फ्रेड मार्टीन, धोबीतलाव
—-॰—-
#5) तेरूबाय, डिमेलो, दोनतलाव
यजमान-ॲंड्रयू ( अंद्रयाबाबा) डिमेलो, दोनतलाव.
ह्यांना दोन मुलगे व चार मुली. {एलायस, फा. ज्यो, ब्रिजेट (बुजी), कामी, मेरी (सुकी), मॅानिका}
👇🏿
₹1) एलायस डिमेलो, दोनतलाव.
पत्नी- कामी डिमेलो (जेलाडीतील)
👇🏿
मुलगी - सुलभा मच्याडो, मशादआळी
यजमान- डेनिस (दुता) मच्याडो, मशाद आळी.
—-॰—-
मुलगा- सचिन डिमेलो, दोनतलाव
पत्नी- प्रिमेंसा डिमेलो, अटाळीतली
₹2) फा. ज्यो डिमेलो.
₹3)ब्रिजेट डिमेलो, दोनतलाव-आगोडी
यजमान - जोसेफ डिमेलो, दोनतलाव- आगोडी.
ह्यांना एक मुलगा व दोन मुली.
👇🏿
१) अजय डिमेलो
पत्नी-सुवर्णा भुईगावातील
—-॰—-
२)शितल घोन्साल्वीस, मराडी
यजमान- ॲलन घोन्साल्वीस, मराडी
—-॰—-
३) निलम तुस्कानो, घोसाळी
यजमान-प्रशांत तुस्कानो, घोसाळी
—॰—
₹4)कामी डिमोंते, मेढे
यजमान - बेंजामिन डिमोंते, मेढे
ह्यांना दोन मुलगे व चार मुली
👇🏿
१)जॅान्सन डिमोंते मेढे
पत्नी-सोनिया (गासातील)
—-॰—-
२) नेल्सन डिमोंते मेढे
पत्नी-लिझा डिमोंते परसावातली
—-॰—-
३)सुशिला (शालु) तुस्कानो घोसाळी
यजमान- राजेश तुस्कानो घेसाळी
—-॰—-
४)सुनिता लोपिस पडई
यजमान- नोवेल लोपिस पडई
५) कुसुम कोरीया मशाद आळी
यजमान-निक्सन कोरीया मशादआळी
—-॰—-
६)स्नेहल लोपिस, चिंचोडी
यजमान-कॅरोल डिब्रीटो चिंचोडी
—-॰—-
₹5) मेरी (सुकी) डायस ननोडी
यजमान- संतोष (सातू) डायस, ननोडी
मुलगी-फ्लोरी(डॅाली), डिकुना नांदान
यजमान- रायन डिकूना नांदान.
—-॰—-
₹6)मॅानिका रॅाड्रिक्स, परसाव
यजमान- श्रिल रॅाड्रिक्स, परसाव
ह्यांना दोन मुली
👇🏿
१)लविना लोपिस, कातरवाडी
यजमान-प्रशांत लोपिस, कातरवाडी
—-॰—-
२)ग्लेसिना डिब्रीटो, गुराडे
यजमान-सॅम्यूयल डिब्रीटो, गुराडे
—-॰—-
#6)अतिबाय रुमाव
यजमान- बावतीस (कुशाबाबा) रुमाव
ह्यांना दोन मुली व चार मुलगे
👇🏿
१) मिना डिब्रीटो जेलाडी
यजमान-रॅाबर्ट ( मार्शल)डिब्रीटो जेलाडी
मुलगी- अंजेली डिसोजा नवाळे
यजमान-अजित डिसोजा नवाळे
मुलगा -अभिजीत डिब्रीटो जेलाडी
पत्नी- लिओना डिसोजा नांदान
—-॰—-
२)सुशिला डिकुना, गोठेभाट
यजमान - विन्सेंट डिकुना, गोठेभाट
—-॰—-
३)अंद्रेस रुमाव
पत्नी-नैना रुमाव, नांदान
—-॰—-
४)पॅट्रीक रुमाव
पत्नी-सुशिला रुमाव
—-॰—-
५)रिचर्ड रुमाव
पत्नी- मॅानिका रुमाव,
तोरभाटची
—-॰—-
६) राजू रुमाव
पत्नी- सारीका रुमाव, अंगाळीतली
🙏🏿
[भाग 6]
//////////(॰)//////////
14/06/2022
कळसू दमेल ह्यांचे तिसरे सुपूत्र स्व. चिमा फिलू दमेल ह्यांच्या विस्तारीत परिवारा संबंधी माहीती
👇🏿
स्व. चिमा फिलू दमेल, दोनतलाव
पत्नी -शिजू चिमा दमेल, दोनतलाव (रुमाव आळीतली.)
ह्यांना दोन मुलगे व एक मुलगी (दिनू दमेल, अंतोन दमेल व लुजान लोपिस अर्नाळा)
👇🏿
#$१) दिनू (डॅनियल) डिमेलो. ह्यांना दोन बायका.
पत्नी- ₹1. सांतान डिमेलो, मेढे आळीतली. (हेच नाव पुढे सांतानबाय मिनेज हिला देण्यात आले)(ह्यांना अेक मुलगी)
👇🏿
मुलगी- अपलान रॅाड्रीक्स,बोळींज.
यजमान-अमर रॅाड्रीक्स, बोळींज.
ह्यांना दोन मुलगे व तीन मुली.
👇🏿
#1) संजय रॅाड्रीक्स, बोळींज.
पत्नी - निता रॅाड्रीक्स (रुमाव आळीतली)
हयांना दोन मुली
१)ॲलिशीया रॅाड्रीक्स, बोळींज
२)ॲशल रॅाड्रीक्स, बोळींज
#2) विल्यम रॅाड्रीक्स बोळींज.
पत्नी- शर्ली रॅाड्रीक्स, बोळींज (परसावातील)
ह्यांना दोन मुली
१)जेनल रॅाड्रीक्स बोळींज
२)जेसल रॅाड्रीक्स, बोळींज
——॰——
#3) जानू फर्नांडिस, फर्नात आळी.
यजमान- बाप्टीस्टा फर्नांडिस. फर्नात आळी
ह्यांना एक मुलगा व दोन मुली. 👇🏿
1) मुलगा- रुनॅाल्ड फर्नांडीस, फर्नात आळी
पत्नी -लिमा फर्नान्डीस
फर्नात आळी
2) मुलगी-ब्लॅासम डिमेलो दोनतलाव
यजमान- फ्रान्सिस (फ्रॅंकलिन)डिमेलो दोनतलाव
३)मुलगी - तृप्ती मिनेज, धोबीतलाव.
यजमान- टोनीलुईस मिनेजिस, धोबीतलाव .
—-॰—-
#4)फिलोमिना (मिना) डिब्रीटो? उंगणभाट.
यजमान- जोसेफ (कुशा) डिब्रीटो उंगणभाट .
ह्यांना दोन मुली
👇🏿
१) मॅरिना लोपिस, पडई
यजमान-बॅानी लोपिस, पडई
२)ज्युडित डिब्रीटो, उंगणभाट
——॰——
#5)शैला रॅाड्रीक्स बोळींज
यजमान- डॅाम्णिक रॅाड्रीक्स बोळींज
ह्यांना दोन मुली
👇🏿
१) तेजल डिब्रीटो, जेलाडी
यजमान- ब्रॅंडन डिब्रीटो, जेलाडी
२)रोविना रॅाड्रीक्स, बोळींज
यजमान-ॲल्डीन रॅाड्रीक्स, बोळींज
—-॰—-
#$दिनू दमेलची दुसरी बायको 👇🏿
2)पिली डिमेलो, दोनतलाव (मशाद आळीतली)
ह्यांना तिन मुलगे व चार मुली.
👇🏿
१) पिटर डिमेलो, दोनतलाव
पत्नी-बनू डिमेलो दोनतलाव, रुमाव आळीतली
ह्यांना तीन मुलगे व एक मुलगी.
१) नेल्सन डिमेलो दोनतलाव
पत्नी- सुजाता डिमेलो, दोनतलाव,(नांदान गावातील)
ह्यांना दोन मुली
१)सॅन्सिया डिमेलो, दोनतलाव
२)निक्सी डिमेलो, दोनतलाव
——॰——
२)संजय डिमेलो, दोनतलाव
पत्नी-वंदना डिमेलो, दोनतलाव (पडई गावातील)
ह्यांना एक मुलगी व एक मुलगा
👇🏿
१) शिना डिमेलो, दोनतलाव
२) ब्रेट डिमेलो, दोनतलाव
—-॰—-
३)डॅनी डिमेलो दोनतलाव
पत्नी-शिला (शेरॅान) डिमेलो, दोनतलाव (मशाद आळीतली.)
ह्यांना एक मुलगी व एक मुलगा
👇🏿
1)रिया डिमेलो, दोनतलाव
2)रायन डिमेलो, दोनतलाव
——-॰——-
४)मनिषा लोपिस, कातरवाडी
यजमान- इग्नेशियस लोपिस, कातरवाडी
ह्यांना दोन मुली
१) समिक्षा लोपिस,कातरवाडी
२) सानी लोपिस, कातरवाडी
——-॰——-
२) स्व. पावलू डिमेलो, दोनतलाव.
——॰——
३) लुईस डिमेलो दोनतलाव
पत्नी-मेरी डिमेलो, दोनतलाव
ह्यांना दोन मुलगे
👇🏿
१) जेसन डिमेलो दोनतलाव
पत्नी- सिंथिया डिमेलो, दोनतलाव, (घोटकालातील)
मुलगा -नेथन डिमेलो
——॰——
२)एरिक डिमेलो, दोनतलाव
पत्नी-जिनल डिमेलो, दोनतलाव. (माळेआळीतील)
——-॰——
४) सि. सिसिलिया डिमेलो, दोनतलाव.
——॰——
५)सांतान मिनेजीस, मेरभाट-मिनेज आळी.
यजमान- स्व. फिलीप मिनेजीस. मेरभाट-मिनेज आळी.
ह्यांना एक मुलगी व एक मुलगा.
👇🏿
१) ग्रेसी (पिंकी) फिगेर गास.
यजमान- स्टिफन फिगेर, गास.
ह्यांना एक मुलगी व एक मुलगा
१)स्कायरा फिगेर , गास.
२)मायरॅान फिगेर गास.
——-॰——
२) प्रजय मिनेजिस, मेरभाट, मिनेज आळी
पत्नी - सॅंड्रा मिनेजिस, मेरभाट,मिनेज आळी.
ह्यांना तीन मुलगे
👇🏿
१)ब्रिॲान मिनेजिस, मेरभाट -मिनेजआळी.
२)स्व. ब्राईस मिनेजिस,
मेरभाट,मिनेज आळी.
३)जेडन मिनेजिस, मेरभाट, मिनेज आळी
६) ईजमाल (सुकीबाय) डिमेलो दोनतलाव
यजमान- एलायस डिमेलो, दोनतलाव.
ह्यांना एक मुलगा व एक मुलगी
👇🏿
१) ॲलन डिमेलो, दोनतलाव.
२) एलीना करास, नवाळे- निर्मळ
यजमान-लिनस करास, नवाळे-निर्मळ
मुलगी-लियाना करास, निर्मळ-नवाळे
——॰——
७)मर्षान डिमेलो, दोनतलाव-आगोडी.
यजमान-सिल्वेस्टर डिमेलो, दोनतलाव- आगोडी. ह्यांना एक मुलगी 👇🏿
१) प्रिया डिमेलो. दोनतलाव-पिपरी
यजमान-सॅमसन डिमेलो, दोनतलाव-पिपरी
ह्यांना एक मुलगी व एक मुलगा
👇🏿
१)मुलगी- क्रिझेल डिमेलो, दोनतलाव-पिपरी
२)मुलगा-क्लॅर डिमेलो, दोनतलाव- पिपरी
——-॰——-
#$अंतोन (मास्तर) डिमेलो, दोनतलाव
पत्नी-अनी डिमेलो दोनतलाव. (कातरवाडीतील) ह्यांना चार मुलगे व दोन मुली.
👇🏿
१) जॅान डिमेलो, दोनतलाव
पत्नी-पिला डिमेलो, दोनतलाव. (जेलाडीतील)
ह्यांना दोन मुली
१)स्मिता कोरीया, केदार
यजमान-संजू कोरीया,
केदार
ह्यांना एक मुलगी
१) लियला कोरीया, केदार
२)स्वाती रॅाड्रीक्स,परसाव
यजमान-शैलेश रॅाड्रीक्स, परसाव
ह्यांना एक मुलगी व एक मुलगा
👇🏿
१)मुलगी-लिन रॅाड्रीक्स, परसाव
२)मुलगा- जेस रॅाड्रीक्स, परसाव
——॰——
२) फ्रान्सिस डिमेलो, दोनतलाव
पत्नी- लुजान डिमेलो, दोनतलाव. (रुमाव आळीतली)
ह्यांना एक मुलगा
१) रॅाजर डिमेलो, दोनतलाव
पत्नी-नॅन्सी डिमेलो, दोनतलाव. (रुमाव आळीतली )
मुलगी- केट डिमेलो, दोनतलाव.
——-॰——-
३)व्हेलेरियन डिमेलो, दोनतला.
पत्नी-मिना डिमेलो, दोनतलाव. (बोळींजची)
ह्यांना एक मुलगी व एक मुलगा.
👇🏿
1) डॅा. सोनी मच्याडो, मशाद आळी.
यजमान- सॅम्यूयल मचाडो, मशाद आळी.
ह्यांना एक मुलगा व एक मुलगी.
👇🏿
1)नोहा मचाडो, मशाद आळी.
२)निव मच्याडो, मशाद आळी
——-॰——
४) सायमन डिमेलो, दोनतलाव.
पत्नी-संगिता डिमेलो, दोनतलाव.
ह्यांना एक मुलगी व एक मुलगा.
👇🏿
१)सायली डिमेलो, दोनतलाव.
यजमान-जेसन डिमेलो, दोनतलाव.
ह्यांना एक मुलगा
१) झॅक डिमेलो, दोनतलाव.
——॰——
२) सेनेट डिमेलो, दोनतलाव.
——॰——
५) नाताल डिमेलो, दोनतलाव.
यजमान- बावतीस डिमेलो, दोनतलाव.
ह्यांना दोन मुलगे.
👇🏿
१) ग्रेग डिमेलो, दोनतलाव.
पत्नी- ग्लॅंसी डिमेलो. दोनतलाव. ( नांदानातली)
ह्यांना दोन मुलगे
१)लॅरी डिमेलो, दोनतलाव.
२) जेफ डिमेलो, दोनतलाव.
——॰——
२)थॅामस (टोनी) डिमेलो, दोनतलाव
पत्नी- प्रभावी डिमेलो, दोनतलाव.
ह्यांना एक मुलगा व एक मुलगी
👇🏿
१) लिॲम डिमेलो, दोनतलाव
२)लिया डिमेलो, दोनतलाव
—-॰—-
५)फिलोमिना (फुलान) डायस, ननोडी-पिपरी
यजमान -सेबेस्टीयन डायस, ननोडी-पिपरी.
ह्यांना एक मुलगा व एक मुलगी.
👇🏿
*१)मुलगा-जॅाय डायस. ननोडी-पिपरी.
पत्नी - मिशल डायस. ननोडी -पिपरी.
मुलगा- वेन डायस, ननोडी-पिपरी
—-॰—-
*
२)मुलगी- सुप्रिया लोपिस, बावखाल
यजमान - कॅलस, लोपिस बावखाल.
मुलगी-निया लोपिस, बावखाल.
🙏🏿
[भाग 7]
//////////(॰)//////////
16/06/2022
चिमा दमेलची कन्या
लुजानबाय लोपिस मेरभाट-अर्नाळा हिचे विस्तारीत कुटुंब
👇🏿
#$3) लुजान लोपिस अर्नाळा-लोपिसवाडी
यजमान-स्व. सेबेस्टियन (बस्त्याव) लोपिस, अर्नाळा-लोपिसवाडी.
ह्यांना दोन मुलगे व एक मुलगी.
👇🏿
१) ॲंड्रयू लोपिस, अर्नाळा -लोपिसवाडी
पत्नी- मरी लोपिस, अर्नाळा - लोपिसवाडी. खांडानातील
ह्यांना एक मुलगी
👇🏿
१) जॅायसी लोपिस, क्रॅासनाका-वरदाळेवाडी.
यजमान- जॅान्सन लोपिस, क्रॅासनाका-वरदाळेवाडी.
ह्यांना एक मुलगी व एक मुलगा.
👇🏿
१) शायना लोपिस, क्रॅासनाका-वरदाळेवाडी.
२) सिनॅाय लोपिस, क्रॅासनाका-वरदाळेवाडी.
——॰——
२) थॅामस सेबेस्टियन लोपिस, अर्नाळा-लोपिसवाडी
पत्नी- मेरी लोपिस, अर्नाळा-लोपिसवाडी (खांडीनातली)
ह्यांना एक मुलगी व एक मुलगा.
👇🏿
1) सॅबीया मिरांडा, दोनतलाव -कानभाट.
यजमान- व्हिक्टर (विकी) मिरांडा
दोनतलाव- कानभाट.
मुलगी- लिया मिरांडा
दोनतलाव कानभाट.
२) सेबेस्टियन (सॅबी)लोपिस, अर्नाळा-लोपिसवाडी
पत्नी- अंजली लोपिस, अर्नाळा-लोपिसवाडी. (खिवनीतली. )
ह्यांना एक मुलगी
(New born baby. Yet to be named)
——-॰——
(३) मेरी सेबेस्टियन डिकूना, गोठेभाट.
यजमान - सेबेस्टियन (बत्या), डिकूना गोठेभाट.
ह्यांना तीन मुलगे
👇🏿
१) लिनस डिकूना, गोठेभाट.
पत्नी- प्रियंका डिकूना, गोठेभाट
ह्यांना एक मुलगा व एक मुलगी
👇🏿
१)क्लाईव डिकूना, घोटेभाट.
२)क्लॅरीस डिकूना . घोटेभाट .
——-॰——-
२) व्हेलेरीयन डिकूना, गोठेभाट
पत्नी-एडविना डिकूना, गोठेभाट (वळंभावातली)
ह्यांना एक मुलगी व एक मुलगा
👇🏿
१) विओना डिकूना, गोठेभाट
२)विन्स डिकूना. गोठेभाट
३) लेस्ली डिकूना, गोठेभाट
पत्नी- लॅरीसा डिकूना, गोठेभाट . (मराडीतील)
ह्यांना एक मुलगी व एक मुलगा.
👇🏿
१)क्रिसेल डिकूना गोठेभाट
२)किरॅाय डिकूना, गोठेभाट.
🙏🏿
[भाग 8]
//////////(॰)//////////
27/06/2022
कळसू दमेल ची कन्या मनी (मनीबाय) सांबोडी, हिच्या विस्तारीत कुटूबाची माहीती……..
🌠मनी (मनीबाय) लोपीस, सांबोडी.
यजमान- मिंगेल लोपीस, सांबोडी.
ह्यांना दोन मुलगे [शिल्वेस्टर (शेंडूबाबा) व लुसुबाबा]
👇🏿((१))शिल्वेस्टर (शेंडूबाबा) लोपीस, सांबोडी.
पत्नी- पिलीबाई लोपिस, सांबोडी, (मिनेजकडील,
हि झ्याव मिनेजची बहीण)
ह्यांना दोन मुलगे व दोन मुली. *(१) पिटर (मायकल) *(२)संज्याव (संजू), *(३)मॅानिका *(४)कोशाव
👇🏿
*(१)पिटर (मायकल) लोपीस, सांबोडी
पत्नी- स्व. अनिता लोपीस, सांबोडी.
ह्यांना एक मुलगा व दोन मुली
👇🏿
£१)स्व. जेम्स लोपीस, सांबोडी
£२) सुमन परेरा, खिवणी
यजमान-डेनिस परेरा, खुवणी
£३) स्मिता मार्टीन, सांबोडी
यजमान- डेनिस मार्टीन, सांबेडी
——॰——
*(२) स्व. संज्याव (संजू) लोपीस. सांबोडी
पत्नी-लुजान लोपीस, सांबोडी.
ह्यांना दोन मुलगे व एक मुलगी. (रिची, विकी व सलमा)
👇🏿
१))रिची लोपीस, सांबोडी.
पत्नी- जेन लोपिस सांबोडी (जेलाडीतील)
२))विकी लोपीस. सांबोडी.
पत्नी-जॅकसिना लोपीस, सांबोडी (वटारची)
३))सलमा डिकुना, नांदान
यजमान-अनिल डिकुना, नांदान
—-॰—-
*(३)मॅानिका डिसोजा, नवाळे.
यजमान- अंतोन डिसोजा, नवाळे.
ह्यांना तीन मुलगे (लुईस, फ्रांसिस, सुनिल)
👇🏿
@१)स्व. लुईस डिसोजा, नवाळे.
@२)फ्रान्सिस डिसोजा, नवाळे.
पत्नी- संगिता डिसोजा नवाळे. (सांबोडीतील)
@३) सुनिल डिसोजा, नवाळे.
पत्नी-शर्मिला डिसोजा नवाळे. (दोनतलाव कडील)
—-॰—-
*(४) कोशाव कोरीया, खोडाळे.
यजमान- मनवेल कोरीया , खोडाळे
ह्यांना दोन मुलगे व दोन मुली (सुभाष, रॅाबीन, सुशिला व जॅालीना)
👇🏿
$१) सुभाष कोरीया, खोडाळे.
पत्नी- पुनम कोरीया, खोडाळे.
$२) रॅाबीन कोरीया, खोडाळे.
$३) सुशिला डिसील्वा, सांडोर -भातोडी.
यजमान- रिचर्ड डिसील्वा, सांडोर-भातोडी.
$४) जॅालीना निग्रेल, वाघोली
यजमान-अशोक निग्रेल, वाघोली
——-(॰)——
मनीबाय सांबेडी हिचा दुसरा मुलगा लुसूबाबा ह्याच्या परीवारा संबंधी माहीतीः——-
((२)) लुईस (लुसूबाबा ) मिंगेल लोपीस, सांबेडी
पत्नी-मनी लुईस लोपीस, सांबोडी.
ह्यांना चार मुलगे व एक मुलगी. ( फ्रान्सिस, मनवेल, मायकल, सायमन, सांतानबाय)
👇🏿
[१] फ्रान्सिस मिंगेल लोपीस. सांबोडी
पत्नी- उशीबाई लोपीस सांबोडी ( नवाळातील)
ह्यांना दोन मुली, मेरी व रोजी)
👇🏿
₹(१)मेरी मॅथ्यू कोरीया
आडले
यजमान-मॅथ्यू कोरीया, आडले.
₹(२) रोजी (बसू) सिल्वेस्टर परेरा.
यजमान-सिल्वेस्टर परेरा सांबोडी.
——॰——
[२] मनवेल लुईस लोपीस, सांबोडी.
पत्नी-शिजूबाय लोपीस सांबेडी ( कातरवाडीतली)
ह्यांना एक मुलगा व एक मुलगी
👇🏿
@१) डॅाम्णिक मनवेल लोपीस सांबेडी
पत्नी-जॅाना लोपीस सांबोडी ( चिंचोडीतली)
@२)इमा डायगो डिब्रीटो, चिंचेडी
यजमान-डायगो डिब्रीटो चिंचोडी
—-॰—-
[३] मायकल मिंगेल लोपीस सांबोडी
पत्नी- रोजीबाई लोपीस सांबोडी (कातरवाडीतली)
ह्यांना तीन मुलगे व एक मुलगीः- जॅान(बाळा), जासेफ ( झुजा), सांतियाग (सातू), ग्रेसी (गराशी)
👇🏿
€(१) जॅान (बाळा) लोपीस सांबोडी
पत्नी- पावलीन लोपीस सांबोडी
ह्यांना चार मुली
👇🏿
🟢१) ट्रिजा दिलीप परेरा सांबोडी
यजमान-दिलीप परेरा, सांबोडी
🟢२) निलीमा फेबियन तेलीस, गास
यजमान-फेबियन तेलीस, गास
🟢३)प्रितम रिचर्ड डिमेलो, वटार
यजमान- रिचर्ड डिमेलो, वटार
🟢४) लतिका ॲाल्वीन रॅाड्रीक्स, परसाव
यजमान-ॲाल्वीन रॅाड्रीक्स, परसाव
——॰——
€(२)जोसेफ (झुजा) लोपीस सांबोडी
पत्नी - मेरी लोपीस सांबोडी (मेदोडीतली)
ह्यांना एक मुलगा व एक मुलगी
👇🏿
🦋१)रॅायल जोसेफ लोपीस, सांबोडी
पत्नी- सारीका लोपीस, सांबोडी. (वाघोलीतील)
🦋२)ब्रिनल डॅरल रॅाड्रीक्स. परसाव
यजमान-डॅरल रॅाड्रीक्स, परसाव
—-॰—-
€(३) सांतियाग (सातू) लोपीस सांबेडी
पत्नी- अपलान लोपीस सांबोडी
ह्यांना एक मुलगा व एक मुलगी
👇🏿
✈️१) ॲश्ली सांतियाग लोपीस, सांबोडी
—
✈️२) ॲलिशा चिराग वर्तक, मालविडे
यजमान- चिराग वर्तक, मालविडे.
—-॰—-
€४)ग्रेसी (गराशी) कैतान मार्टीन, धोबीतलाव .
यजमान- स्व. कैतान (बदू) मार्टीन, धोबीतलाव.
ह्यांना एक मुलगा 👇🏿
🌠१)विल्फ्रेड मार्टीन, धोबीतलाव.
——॰——
[४] सायमन (शिमूकाका मिंगेल लोपीस, सांबोडी
पत्नी -ईजमाल लोपीस सांबोडी, (घोटकालातील)
ह्यांना एक मुलगा व पाच मुली
👇🏿
🦩१) जॅान सायमन लोपीस, सांबोडी
पत्नी- वंदना लोपीस, सांबोडी (वटलईतील)
🦩२) मर्षान फ्रान्सिस वाझ, बोळींज
यजमान- फ्रान्सिस वाझ, बोळींज
🦩३)जॅाना राजन (रॅाबर्ट) परेरा, रमेदी
यजमान - राजन परेरा, रमेदी
🦩४)डॅाम्णीका (दुमशी)
जॅाकीम आल्मेडा
यजमान- जॅाकीम आल्मेडा सांबोडी
🦩५) जेसिंता(दशीन) सायमन डिमेलो दोनतलाव.
यजमान-सायमन डिमेलो, दोनतलाव
🦩६) सुनिता नेल्सन परेरा, घेसाळी
यजमान- नेल्सन परेरा, घेसाळी.
——-॰——
[५] सांतान लुईस दाबरे माडीभाट
यजमान- लुईस डाबरे, माडीभाट.
ह्यांना एक मुलगा व एक मुलगी
👇🏿
💥१) सायमन लुईस डाबरे, माडीभाट
पत्नी- शोभना सायमन डाबरे, माडीभाट (बोळींज येथील)
💥२) मिना मोजेस तुस्कानो, सांबोडी
यजमान- मोजेस तुस्कानो, सांबोडी.
🙏🏿
[भाग 9]
//////////(॰)//////////
10/07/2022
आपले पूर्वज कळसू दमेल ह्यांचा पूर्वेतिहास अवगत नाही पण कळसू दमेलला दोन बहीणी होत्या अशी एक माहीती जॅानअन्ना सोदाड कडून मिळाली आहे. एक बहीण रानेभाटातील व दुसरी कातरवाडी -वडाखाल. प्रयत्न करूनही रानेभाटातील बाय विषयी कोणतीही माहीती म्हणजे तीचे नाव, आडनाव, यजमानाचे नाव, किंवा त्यांची मुलेबाळे वगैरेची कोणतीही माहीती उपलब्ध झाली नाही. म्हणून तुर्तास तो विषय बाजूला ठेवून. आपण वडाखालच्या बायच्या परीवाराची वंशावळ पाहुया.
👇🏿
कातरवाडी -वडाखाल बायचे नावः मर्षानबाय अंतोन लोपीस.
यजमान - अंतोन लोपीस, कातरवाडी- वडाखाल
ह्यांना दोन मुलगे व एक मुलगी. खालील प्रमाणे
👇🏿
🚁(१)इशाबाबा लोपीस कातरवाडी- वडाखाल.
पत्नीः लुजी लोपीस. (पेडीतली)
ह्यांना एक मुलगा व चार मुली.
👇🏿
🚁१) स्व. बस्त्याव (बच्चु)
इशा लोपीस. (कातरवाडी-वडाखाल.)
पत्नीः लुजान बस्त्याव लोपीस. (नवाळ्यातली)
ह्यांना दोन मुलगे व एक मुलगी.
👇🏿
🚁।) लुईस बस्त्याव लोपीस, वडाखाल
पत्नीः स्व. सुरेखा लुईस लोपीस. (दोनतलाव येथील).
———
🚁II)संजू बस्त्याव लोपीस. कातरवाडी-वडाखाल.
पत्नीः सिंड्रेला संजू लोपीस, वडाखाल. (भाईंदरची).
———-
🚁III)वंदना पिटर लोबो. पडई.
यजमानःपिटर लोबो, पडई.
——-
इशाबाबाच्या मुली
👇🏿
🚁१) स्व. रोजीबाई डिमेलो, वटार
यजमानः स्व. तोमास (तमू) डिमेलो वटार
ह्यांना ३ मुलगे व १ मुलगी. ( एलीस, आलेस, स्व. मायकल व लुईजाना डिसोजा, नवाळे )
—-॰—-
🚁२) इजमाल लोपीस, अक्करभाट.
यजमानः पेद्रू लोपीस, अक्करभाट-नानभाट
ह्यांना ३ मुलगे व एक मुलगी. (जॅान, जोसेफ विल्यम व लुजान)
—-॰—-
🚁३) जॅाना (जानू) तुस्कानो घोसाळी.
यजमानः बावतीस तुस्कानो, घोसाळी.
ह्यांना चार मुली व एक मुलगा. (मीना, मेरू, रजीना, मेरी व बाबू)
—-॰—-
🚁४) लुईजा डिब्रीटो, जेलाडी.
यजमान-स्व. फ्रान्सिस डिब्रीटो, जेलाडी.
ह्यांना दोन मुलगे व दोन मुली. [लिनस, ग्रेग, यमा (गारू) व निलीमा]
——-॰——-
🦋(२)शिल्वेस्टर (शिलूबाबा) कातरवाडी-वडाखाल.
पत्नीः पिलीबाई लोपीस, वडाखाल. (रुमाव कडची)
ह्यांना दोन मुली व एक मुलगा (गराशी, मर्षान व अंतोन)
👇🏿
🦋(१)गराशी कैतान डिब्रीटो, जेलाडी.
यजमान- कैतान डिब्रीटो, जेलाडी. ह्यांना
दोन मुलगे व दोन मुली (एलीस, मतेस, कार्मेल व मिना).
👇🏿
१) एलीस कैतान डिब्रीटो, जेलाडी.
पत्नी- एलीजाबेथ (बेबी) डिब्रीटो, जेलाडी.
ह्यांना एक मुलगा ॲलन व एक मुलगी अविता.
—-॰—-
२) मतेस कैतान डिब्रीटो, जेलाडी.
पत्नी- अलका डिब्रीटो, जेलाडी.
ह्यांना एक मुलगा कॅलिस्टस व एक मुलगी सियान.
—-॰—-
३)कार्मेल संज्याव लोपीस, कातरवाडी.
यजमान- संज्याव शांतीयागो लोपीस, कातरवाडी.
—-॰—-
४)मिना वाझ, माणिकपूर.
यजमान- गिरगोळ वाझ, माणिकपूर.
—-॰—-
🦋(२)मर्षान मायकल (मिंगू) सोज. मेरभाट (हे नाव हिला तीच्या आजीचे म्हणजेच कळसू दमेलच्या बहीणीचे नाव दिलेले आहे)
यजमान-मायकल (मिंगू) सोज. मेरभाट
ह्यांना एक मुलगा व तीन मुली (शिल्वेस्टर, तेरस, आरकान व सि. सुशिला)
👇🏿
१) शिल्वेस्टर मायकल डिसोजा, मेरभाट.
पत्नी- सुशिला शिल्वेस्टर डिसोजा मेरभाट. (अटाळीतली)
२) तेरेजा इग्नेशियस परेरा, अर्नाळा
यजमान- इग्नेशियस परेरा, अर्नाळा
३)आरकान लोपीस, कातरवाडी.
यजमान- पास्कोल लोपीस कातरवाडी
४) सि. सुशिला डिसोजा, मेरभाट
—-॰—-
🦋 (३)अंतोन (आप्पा) शिल्वेस्टर लोपीस. कातरवाडी -वडाखाल
पत्नीः स्व. अनिता (अनुलीबाय) अंतोन लोपीस. कातरवाडी-वडाखाल.
ह्यांना दोन मुलगे व एक मुलगी.
👇🏿
🦋(1)जॅान्सन अंतोन लोपीस, कातरवाडी-वडाखाल.
पत्नीः मिना जॅान्सन लोपीस, कातरवाडी -वडाखाल. (बावखालातली).
——-
🦋(2) रमेश अंतोन लोपीस. कातरवाडी-वडाखाल.
पत्नीः रिना रमेश लोपीस, कातरवाडी-वडाखाल. (पेडीतली)
——-
🦋(३) स्व. ज्युली पास्कोल कोरीया, केदार.
यजमानः पास्कोल कोरीया, केदार.
ह्यांना दोन मुली
👇🏿
(I)प्रणाली पास्कोल कोरीया, केदार.
(II) सिया पास्कोल कोरीया केदार.
——-
🌺(३)पाकूबाई तोमास (तमू) डिसोजा, आगाशी-नवाळे.
यजमानः तोमास (तमू) डिसोजा,
आगाशी-नवाळे
ह्यांना दोन मुली व चार मुलगे ( शिजू, उशी, फिलू, लुसू, आलेस, व लोऱ्या
👇🏿
🌺१) शिजूबाई, सांतीयाग लोपीस, कातरवाडी.
यजमान- सांतीयाग लोपीस, कातरवाडी.
—-॰—-
🌺२)उशीबाय फ्रान्सिस लोपीस, सांबोडी.
यजमान- फ्रान्सिस लोपीस, सांबोडी.
ह्यांना दोन मुली
१)मेरी मॅथ्यू कोरीया, आडले.
यजमान- मॅथ्यू कोरीया (मोता कुरे) आडले
ह्यांना तीन मली व दोन मुलगे (शिसीन, मेबल, शोभना, पिटर, व सुभाष)
👇🏿
१) शिसीन फ्रांन्सिस परेरा, सांबोडी.
यजमान- फ्रान्सिस परेरा, सांबोडी.
२) मेबल मॅकलीन मार्टीन, सांबोडी.
यजमान- मॅकलीन मार्टीन, सांबोडी.
३)शोभना विन्सेंट डिसोजा, धोबीतलाव.
यजमान- विन्सेंट डिसोजा, धोबीतलाव.
४)पिटर मॅथ्यू कोरीया, आडले.
पत्नी- अल्फीया कोरीया, आडले.
५)सुभाष मॅथ्यू कोरीया, आडले.
पत्नी- जस्टीना कोरीया आडले.
—-॰—-
२) रोजीबाई (बसू) सिल्वेस्टर परेरा, सांबोडी.
यजमान- सिल्वेस्टर परेरा, सांबोडी.
ह्यांना एक मुलगा व तीन मुली (जॅाय, नयना, मारीया व जॅाना)
👇🏿
१) जॅाय सिल्वेस्टर परेरा, सांबोडी.
पत्नी-स्टेला जॅाय परेरा, सांबोडी.
२) डायना जॅान निग्रेल, वाघोली.
यजमान-जॅान निग्रेल, वाघोली.
३)मारीया बेंजामिन कोरीया, आडले.
यजमान- बेंजामिन कोरीया, आडले.
४)जॅाना वॅाल्टर परेरा, सांबोडी.
यजमान-वॅाल्टर परेरा, सांबोडी
🦋३)फिलू तोमू सोज, नवाळे.
पत्नी- सांतान फिलू सोज, नवाळे.
ह्यांना एक मुलगा व दोन मुली. (जोसेफ, तेरेजा व मर्षान)
🦋४) लुसू तोमू सोज, नवाळे.
पत्नी- सांतू लुसू सोज, नवाळे.
ह्यांना एक मुलगा व एक मुलगी.(आगुस्तीन व लुजान)
🦋५)आलेस तोमू सोज, नवाळे.
पत्नी- इजमाल आलेस सोज, नवाळे.
🦋६)लोऱ्या तोमू सोज, नवाळे.
पत्नी -रोजीबाई लोऱ्या सोज, नवाळे.
ह्यांना तीन मुलगे व तीन मुली. (थॅामस, पिटर, विन्सेन्ट, कारमेल, कोशाव व सिसिलिया)
🙏🏿
[भाग 10]
//////////(॰)//////////
27/07/2022
कळसू दमेलला दोन बहीणी होत्या.
१) ……..बाई कोरीया, नांदान
२) मर्षानबाय अंतोन लोपीस, कातरवाडी (वडाखाल)
👇🏿
कळसु दमेलच्या नांदानातील बहीणीच्या
विस्तारीत कुटूंबाची माहीती….
नांदानातील कन्येचे
नाव…………. ?
पतीचे नाव ………..?
ह्यांना एक मुलगी.
👇🏿
मुलीचे नाव - तेरूबाय आलेक्स रॅाड्रीक्स, राणेभाट ( १९५३ नंतर राजोडीत वास्तव्य)
मुलीचे यजमान -आलेक्स रॅाड्रीक्स ( आल्याबाबा)राणेभाट. (1953 पासून राजोडीत घर बनवून राहायला गेले.)
आल्याबाबाचा परीवार
👇🏿
ह्यांना दोन मुलगे व दोन मुली (बावतीस, आगुस्तीन, नानीबाय व मर्षानबाय)
👇🏿
#$१) स्व. बावतीस रॅाड्रीक्स. राजोडी
पत्नी- मेरीबाई बावतीस रॅाड्रीक्स.
ह्यांना चार मुलगे व दोन मुली (पास्कोल, सायमन (शिमा), इग्नेशियस, अजिम, तेरस, मर्षान)
👇🏿
#१) पास्कोल रॅाड्रीक्स, राजोडी
पत्नी-तेरस रॅाड्रीक्स, राजोडी (मराडीतील)
ह्यांना दोन मुलगे व एक मुलगी
👇🏿
(१)ॲलन रॅाड्रीक्स, राजोडी
पत्नी- ज्योत्सना रॅाड्रीक्स, राजोडी. चौकाळे-गोम्स कडील.
ह्यांना दोन मुली
१)ॲलिक्सा रॅाड्रीक्स, राजोडी
२) जेनिसा रॅाड्रीक्स राजोडी.
——-॰——-
(२) रॅाबीन रॅाड्रीक्स, राजोडी
पत्नी- स्विडल रॅाड्रीक्स, राजोडी. (फर्नात आळीतली)
ह्यांना एक मुलगा व एक मुलगी
👇🏿
1)रिॲान रॅाड्रीक्स राजोडी
२)सॅबरीना रॅाड्रीक्स, राजोडी
——॰——
(३)ज्युली फिगेर, अंजेरी.
यजमान-रॅाबर्ट फिगेर अंजेरी.
#२) स्व. सायमन (शिमा) रॅाड्रीक्स, राजोडी.
पत्नी- ईजाबेल रॅाड्रीक्स, राजोडी. (खोडाळातील)
ह्यांना दोन मुलगे.
👇🏿
(१) रेगन रॅाड्रीक्स राजोडी
पत्नी- ब्रिनल रॅाड्रीक्स, राजोडी. (मेरभाटातील)
ह्यांना एक मुलगी व एक मुलगा.
👇🏿
१)सारा रॅाड्रीक्स, राजोडी.
२) राल्फ रॅाड्रीक्स, राजोडी.
-
——-॰——-
(२) रॅकमन रॅाड्रीक्स, राजोडी.
पत्नी-लॅरीसा रॅाड्रीक्स, राजोडी.
(आगाशी नवाळातील)
ह्यांना दोन मुलगे
👇🏿
१)शेरॅाल राड्रीक्स, राजोडी
२) सियान. रॅाड्रीक्स, राजोडी
——-॰——-
#३) स्व. इग्नेशियस रॅाड्रीक्स, राजोडी
पत्नी-कोशाव रॅाड्रीक्स, राजोडी. (बोळींजकडील)
ह्यांना एक मुलगा व दोन मुली
👇🏿
१)स्वप्नील रॅाड्रीक्स, राजोडी
पत्नी- जेरीटा रॅाड्रीक्स, राजोडी. (रुमाव आळीतली)
२) सपना संदिप डिमेलो, दोनतलाव
यजमान- संदिप डिमेलो, दोनतलाव
३) सुनिता लोबो, वटलई
यजमान-ज्योयल लोबो, वटलई.
——-॰——-
#४)अजिम रॅाड्रीक्स, राजोडी
पत्नी- मेबल रॅाड्रीक्स, राजोडी. (अंजेरीतील)
ह्यांना तीन मुली
१) अरलिना गास
यजमान - ? गास
२) ॲलोसिया रॅाड्रीक्स, राजोडी.
३)ॲाल्वीन रॅाड्रीक्स, राजोडी
——-॰——-
$#२) आगुस्तीन आलेक्स रॅाड्रीक्स, राजोडी.
पत्नी- कॅथरीन आगुस्तीन रॅाड्रीक्स
——-(॰)——
#$३) ग्रेस (नानीबाय ), कोरीया, उंगणभाट
यजमान- मॅथ्यू कोरीया, उंगणभाट.
ह्यांना दोन मुलगे व तीन मुली
👉🏿१) पिटर कोरीया, उंगणभाट
पत्नी- मेरी कोरीया, उंगणभाट .
ह्यांना एक मुलगा व एक मुलगी
१)मुलगा -सोबर्स कोरीया, उंगणभाट .
पत्नी -सेल्विना कोरीया उंगणभाट (दोनतलावची)
२) मुलगी-सोफिया
नांदान.
यजमान- विल्सन (बॅाबी) कोरीया नांदान
👉🏿२) सायमन कोरीया, उंगणभाट
पत्नी- फिलोमिना कोरीया, उंगणभाट (माडीघर येथील)
ह्यांना एक मुलगा व दोन मुली.
👇🏿
१)मुलगा - सॅमसन कोरीया, उंगणभाट
२)मुलगी -स्टेविना मस्करनीस.
वाघोली
यजमान-हॅन्सन मस्करनीस
वाघोली
३) मुलगी -सिबल घोन्साल्वीस, घोटार
यजमान- क्रिस्टल घोन्साल्वीस, घोटार
👉🏿३) नानीबायची मोठी मुलगी - लुजान मिनेज, घोसाळी.
यजमान-फिलीप मिनेज, घोसाळी.
👉🏿४) दोन नंबर मुलगी -
उशी रॅाड्रीक्स, माळेआळी.
यजमान-पास्कोल रॅाड्रीक्स, माळेआळी
👉🏿५)तीन नंबर मुलगी - कार्मेलीन घोन्साल्वीस, मराडी.
यजमान- मनवेल (मास्तर) घोन्साल्वीस, मराडी. ह्यांना एक मुलगी व एक मुलगा.
👇🏿
मुलगा-ख्रिस घोन्साल्विस, मराडी.
पत्नी- स्नेहल घोन्साल्वीस, मराडी.
कार्मेलीनची मुलगी- अस्मिता/ ख्रिस्तिना
——॰——
#$४) मर्षानबाय डायस, अटाळी. हिला तीन मुलगे (गुगा, फ्रान्सिस व अंतोन)
——-॰——-
🙏🏿
[भाग 11]
///////////(॰)//////////
28/07/2022
मित्र हो, कळसू दमेलच्या वंशावळीची माहीती कुठेतरी रेकॅार्डबद्द व्हावी. तो एक ठेवा म्हणून जपला जावा. कधीही तो कुटुंबियांना उपलब्ध व्हावा. ह्या उद्देशाने मी ह्या वंशावळीची माहीती लिहायला सुरूवात केली आणि मारूतीच्या शेपटी प्रमाणे वाढतच गेली. वाटलं नव्हतं कि ह्या वंशावळीचे लिखानाचे दहा भाग होतील. लिहीता-लिहीता ध्यानात आले की कळसू दमेलचा पसारा फार विस्तृत झालेला आहे. त्याचा एक भला मोठा वटवृक्ष झालेला आहे नव्हे तर त्या वटवृक्षाला अजूनही पारंब्या फुटत आहेत. त्याची मुळे फार खोलवर जात आहेत. व हा वटवृक्ष कोलकत्यातील महाकाय वटवृक्षा प्रमाणे विस्तारत आहे. हि माहीती लिहीत असताना मला अनेक माणसांची मदत झाली. काही ओळखीची तर काही अनओळखीच्या माणसांशी संबंध आले.
प्रत्येकाने आपआपल्या परीने माहीती पुरवली. व अधीक माहीतीसाठी निरनिराळे रेफरन्स सुद्धा दिले. त्यामुळे मला आपली नाती गोती कुठपर्यंत आहेत ते समजले व लिखान सोप्पे झाले. ह्या वंशावळीतील काही अती जुनी नावे मिळू शकली नाहीत. तर काही नाती शोधण्यासाठी कदाचित विलंब लागेल. पण इलाज नाही. खंत हिच वाटते की आपल्या कळसू दमेलची पत्नी म्हणजे आपली आद्द आजी हिचे नाव व कळसू दमेलच्या दोन बहीणी पैकी एक बहीण म्हणजे नांदानातील बहीण हिचे नाव मिळवण्यात मला आतापर्यंत तरी अपयश आलेले आहे. तसेच आपल्या काकबयचे जन्मगाव (माहेर) उपलब्ध होऊ शकले नाही. तरीपण त्या दृष्टीने माझे प्रयत्न चालू राहणार आहेत.
वर सांगितल्या प्रमाणे मला ह्या कामात बऱ्याच लोकांनी सहकार्य केलं आहे. केवळ त्यामुळे हे लिखान मी पुरणत्वा कडे नेऊ शकलो. त्यांचा इथे नामनिर्देश करणे अगत्याचे वाटते. हि लिस्ट मोठी आहे पण काहीक जणांचा तरी उल्लेख मी टाळू शकत नाही.
१)शिसीन वहीनी,कातरवाडी
२) शमी डिमेलो कातरवाडी
३) सुमन खिवनी
४)मिना लोपीस कातरवाडी -वडाखाल
५) ॲलन रॅाड्रीक्स राजोडी
६)गोंड्या (हिक्टर) डिब्रीटो जेलाडी
७)अंद्रेस रूमाव
८) बुजीबाय डिमेलो आगोडी
९)मॅानिका परसाव
१०)बेंज्यामिन डिमोन्ते मेढे
११)अंतोन मिनेज
१२)सॅबी मोरो आडले
१३)उजावहीनी जेलाडी
१४)एलीस(हिंदूजा) कातरवाडी
१५) बेबी & एलीस डिब्रीटो जेलाडी
१६)सि. सिसिनबाय
१७) जिमी रूमाव
१८)स्नेहल व कार्मेलिन USA मराडी
१९)जानुबाय फर्नात
२०)ॲंड्रयू अर्नाळा
२१)जॅान अन्ना सोदाड
२२)मेरी वहीनी सोदाड
२३)नेल्सन सोदाड
२४)मार्शल वाडेकर
२५) फुलानबाय पिपरी
२६)सायमन वाडेकर
२७)गौरी पिपरी
२८) जॅाना पिपरी
२९)मायकल पिपरी
३०)पांड्या पिपरी
३१)मर्षान बाय आगोडी
३२) जोज्या पडई
३३) प्रभावी, तेजस्वी
वैभवी, व वेरोनिका डिमेलो
३४) बच्चु पिपरी
३५) सिल्वेस्टर डिसोजा मेरभाट
ह्या सर्वांचे फारफार आभार.
ह्यात ॲलन राजोडी, शिसीन वहीनी कातरवाडी, सुमन खिवनी, मिना लोपीस वडाखाल, शमी डिमेलो कातरवाडी , एलीस (हिंदूजा), उजावहीनी जेलाडी, बेबी-एलीस जेलाडी ह्यांच्या उत्स्फुर्त सहभागाबद्दल त्यांना विशेष धन्यवाद.
ह्या वंशावळीचा दहावा भाग पूर्ण झालेले आहेत परंतु माझे मनोगत व आभार मानन्या साठी हा अकरावा भाग बनवून मी ह्या वंशावळीचे लिखान इथे थांबवत आहे.
🌹🙏🏿🌹
समाप्त
////पॅट्रीक डिमेलो////
दोनतलाव- पिपरी