आपल्या दोनतलाव गावातील मृत व्यक्तींच्या संदर्भात आठवणीतील काही विशेष नोंदी (१५/११/२०१९)

 A). आपल्या शालेय जीवनातच देवाघरी गेलेली मुले :- 

आपला पावलु (पेदरबाबा व लुईसअण्णा यांचा भाऊ)

पिटर (नयघरचाअंद्रेस व पांडू यांचा भाऊ)

डाॅनल्ड (फिलपा शिनोरचा मुलगा व शबाचा भाऊ)

जेरी (जाॅन माडीघरचा मुलगा)

लिआॅन (खळ्यातल्या जाॅनचा मुलगा) Non school going child. 

मनूबाबा आगोडी यांचा मुलगा. (हा मुलगा मंदबुद्दीचा होता)


B) लग्न व्हायच्या अगोदरच देवाज्ञा झालेली

         तरूण मुले :-

आपला पाॅलदादा (पिपरी)

पिटर (खंड्याकाकाचा)

जेम्स(नयाघरचा वालीचा भाऊ)

बबलू जाॅन (शिनोर- शबाचा भाऊ)

मार्शल ( बस्त्याव बाबाचा मुलगा)

         

C). संसार अर्ध्यावर सोडून गेलेल्या व्यक्ती:

बेजम (जाॅनि - माॅनि, माडीघर)

बस्त्याव नारोळ (लिंबूकाकाचा मुलगा)

आपले जुरण नाना (पिपरी)

लुईस नारोळ (शिमा व दुमिंग चा भाऊ)

जाॅन (दिटाकाकाचा मुलगा, लेवीसचा पप्पा)

जोजेप ( दिटाकाकाचा मुलगा)

अॅंड्रू (देगूनानाचा मुलगा)

राॅबर्ट सर (लडकुकाकाचा मुलगा)

थाॅमस माडीघर. (आबेलचा भाऊ).

डेनिस माडीघर. (आबेलचा भाऊ). 


        एक विशेष म्हणजे वरील जणांत एकही लेडीज नाही. म्हणजेच ह्या वयोगटातील मयत व्यक्तीत लेडीजचे प्रमाण नगण्य. म्हणजेच ०%


----समाप्त---/


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भावपूर्ण श्रद्धांजली - पॅट्रीक डिमेलो

//// “बेड्याला लागलेली आग” //// - 21/06/ 2023

आपला एलायस डिमेलो - 14/01/2024

///// आई उर्फ दादी ///// - 29/08/2020

प्रतिबिंब - 06/05/2023

स्व. कु. ललिता सोमा राणेकर - २३/११/२०२३

मॅथ्यूचा हिरकमहोत्सवी वाढदिवस - 08/06/2023

दिंडा कुरेल लेखाला अभिप्रायपर पेडीकरांना पत्र - 22/09/2013