साधर्म्य (२५/११/२०१९)
कळसू दमेल कुटुंबातील जावयांची नावे व घरातील काही व्यक्तींची नावे यांत ब-याच प्रमाणात साधर्म्य (सारखेपणा) दिसून येतो तो खालील प्रमाणे ::-
बस्त्याव कुन्यात(सेबेस्टीयन), अर्नाळा, गोट्या कुन्यात, पिपरी व बच्चूआपापा (सेबेस्टीयन) पिपरी.
फ्रान्सिस कुन्यात बारोडी. फ्रान्सिस कुन्यात घोटार व फरशाआप्पा सोदाड
आलेक्स कुन्यात रूमाव व आल्याबाबा पिपरी
शिलू कुन्यात आगोडी (सिल्वेस्टर) व शिलूकाका पिपरी
एलीस कुन्यात माडीघर व एलशा अण्णा पिपरी
बावतीस कुन्यात BT व तेत्याबाबा (बावतीस)
संजू केदार व संजू सोदाड
जेसन नारोळ व जेसन सोदाड
झुजू कुन्यात (जोसेफ) नांदान व जोसेफ वाडेकर
ईग्नेशियस(ईनूस कुन्यात कातरवाडी) व ईनूबाबा पिपरी.
ज्योएल दुबई (ब्लांचीचे Mr.) व ज्योएल वाडेकर USA.
फिलपा कुन्यात, मिनेज. व फिलू दमेल (आपले बाबूकाका, तेत्याबाबाचे वडील).
नानू कुन्यात, पडई (दुमा- डाॅम्णिक) व डाॅम्णिक वाडेकर
तसेच कुटुंबातील काही सुनांची नावं व कुटुंबातील काहीक नावात साम्य आढळते :-
पिला वहीनी सोदाड आणि पिलदादय सोदाड
लुजान वहीनी सोदाड आणि लुजान बाय अर्नाळा
सांतान वहीनी पिपरी आणि सांतानबाय मिनेज.
मेरी वहीनी सोदाड आणि मेरीबाय घोटार.
तसेच कुटुंबातील दोन सुनांची नावं सेम आढळतात :-
वेरोन वहीनी पिपरी व वेरोन वहीनी वाडेकर(दुबई).
तसेच कुटुंबात तीन सुनांची नावं सारखी आहेत:-
मिना सोदाड (वाली),मिना पिपरी (मायकल), व मिना कानभाट (मतू).
----समाप्त---/